Wednesday, May 13, 2009

नात माझ दु:खांशी..

नात माझ दु:खांशी..

फार जुनं आहे नातं माझ दु:खांशी,

थोडी का होइना उगाचच सलतात मनाशी,

आता तर सुखांची केवळ चाहुलही होते पुरेशी,

नशिबाचा अस्त माझ्या उदयापूर्वीच झालाय,

नशिबात आणि दु:खात आता फरक किती राहिलाय,

नेहमी हरवण्याचा डाव तर नियतीने साधलाय,

कधी मिळेल धार विजयाला सत्याची अन सत्याला विजयाची,

नाही आसक्ति आता चंद्राची, संपलीय प्रीत माझी प्रेमाची,

राहिलीय काय आता जीवनात दशा,

ओले डोळे नि फ़क्त कोरड्या आशा,

कशी करू सांग मायेची भाषा..

No comments: