केव्हा संपल वर्ष,कळलच नाही..
कधी छललं,कधी सांभाललं,कळलच नाही..
मोठ्या त्यागातुन छोट्या स्वप्नांना साकारलं,
पण मनाला पटलच नाही..
ठरलेल्या आणाभाकांच गूढ़,
पुन्हा एकदा कळलच नाही..
ह्रुदयात प्रेम गोंजारताना,
दू:खांना कुरवाळलच नाही..
Post a Comment
No comments:
Post a Comment