असा नैराश्याचा तणाव,
आज तरी यायला नको होता..
बर्थडे ला ऑरकुट वर,
तुझाच तर स्क्रैप पहिला हवा होता..
किती बर झाल असतं,
जर शब्दांनी प्रेम करता आल असतं..
एकच मागतो देवाकडे,
रडायला शब्द दे..
ते ही नाही जमले,
तर शब्दांना या अश्रु दे..
कितिस दाट नातं हे,
जर शब्दांनी संगता आल असतं..
तुझ्याशीच आहे नातं,
इतरांना सांगायचं होतं..
बाकि साऱ्या जगाला,
हसत नाकारायचं होतं..
पण तू सुद्धा,
असच केलस..
इतक जून नातं,
अलगद झटकलस..
असशील तिथे सुखी रहा,
म्हणताना फार दू:ख होत..
तरीही हीच प्रार्थना करतो,
सार दु:ख माझ्याकरीता मागतो..
No comments:
Post a Comment