माझ्या कवितांचे दालन..
Friday, July 10, 2009
वर्ष..
केव्हा संपल वर्ष,
कळलच नाही..
कधी छललं,कधी सांभाललं,
कळलच नाही..
मोठ्या त्यागातुन छोट्या स्वप्नांना साकारलं,
पण मनाला पटलच नाही..
ठरलेल्या आणाभाकांच गूढ़,
पुन्हा एकदा कळलच नाही..
ह्रुदयात प्रेम गोंजारताना,
दू:खांना कुरवाळलच नाही..
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment