तुझ्या नावाला छान असा दर्प आहे,
तुझ्या मनाला जाणण्या मी गर्क आहे,
ह्रुदयात माझ्या तुझा अर्क आहे,
तू नसता जगने मला नर्क आहे,
फितूर असणारयांशी आम्ही प्रेम करुन बसलो,
मरत्या क्षणाणा व्यक्त करुन बसलो,
आयुष्यातले अनुभव खुप काही शिकवून जातात,
मार्गात फ़क्त ज्याच्या काटेच येतात..
No comments:
Post a Comment